Corona Cases Update Archives - TV9 Marathi

जालन्यात कोरोना संशयिताचा अंत्यविधी, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह, अंत्यविधीला उपस्थित 100 जणांवर गुन्हा दाखल

जालन्यात कोरोनाबाधित वृद्धाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणाऱ्या तीन नगरसेवकांसह 90 ते 100 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More »

Solapur Corona | सोलापुरात कोरोनाचा विळखा घट्ट, बाधितांचा आकडा 470 वर

सोलापुरातही कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. सोलापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज दिवसभरात 14 रुग्णांची भर पडली आहे.

Read More »

Malegaon Corona | मालेगावात नवे कोरोनाग्रस्त घटले, कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ

पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे, तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत गेली.

Read More »

Ratnagiri Corona | मुंबईहून आलेल्या चौघांना ‘कोरोना’, रत्नागिरीत कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

मुंबईतून आलेल्या आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 86 वर पोहोचला आहे.

Read More »