corona fighters Archives - TV9 Marathi

अहमदनगर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 44 पैकी 34 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

एकवेळ कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करणारा अहमदनगर जिल्हा आता कोरोनामुक्तीकडे प्रवास करत आहे (Corona Virus Updates of Ahmednagar district).

Read More »

माणसातल्या देवा, तुला आमचा मानाचा मुजरा, मराठी कलाकारांकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी गाणं समर्पित

‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची..’ या गाण्याच्या माध्यमातून या कलाकारांनी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्वांच्या कार्याला मानाचा मुजरा केला (Marathi Celebrities tribute to corona fighters) आहे.

Read More »