Corona Hotspot Archives - TV9 Marathi

Mission Zero | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन, मिशन झिरो मोहिम नेमकी काय?

मिशन झिरो या उपक्रमाचा शुभारंभ महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या हस्ते करण्यात (Mumbai BMC Mission Zero Covid Pandemic) आला.

Read More »

पुणे महापालिकेची इमारतच ‘हॉट स्पॉट’ ठरण्याची भीती, नगरसेवकांसह तब्बल 108 कर्मचाऱ्यांना संसर्ग

भविष्यात पुणे महानगरपालिकेची इमारतच ‘हॉट स्पॉट’ ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे (PMC may become Corona Hotspot).

Read More »

कोरोना हॉटस्पॉट मालेगावातील आर्थिक चाकं फिरली, यंत्रमाग उद्योग सुरु झाल्याने हजारो मजुरांच्या हाताला काम

मालेगावमधील सुमारे 18 हजार यंत्रमाग सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे उपसमारीची वेळ आलेल्या सुमारे 10 हजार मजुरांच्या हाताला काम मिळालं आहे (Handloom industry in Malegaon started).

Read More »