Corona in india Archives - Page 2 of 18 - TV9 Marathi

ट्रॅक्टरद्वारे गावात सॅनिटायझरची फवारणी, पंतप्रधानांकडून नाशिकच्या शेतकऱ्याचं कौतुक

महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सटाण्याचे शेतकरी राजेंद्र जाधव यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे (PM Narendra Modi appreciate social work of Nashik farmer).

Read More »

डोनाल्ड ट्रम्प कोरोना व्हायरस घेऊन भारतात आले, संजय राऊत यांचा दावा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना व्हायरस भारतात घेऊन आले (Sanjay Raut on Donald Trump), असा दावा शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अग्रलेखात केला आहे.

Read More »

मोदी 2.0 सरकारची वर्षपूर्ती, पंतप्रधानांचं जनतेला पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सत्रातील कार्यकाळाला आज (30 मे) एक वर्ष पूर्ण होत आहे (PM Narendra Modi letter to natio). या निमित्ताने मोदी यांनी जनतेला पत्र लिहिलं आहे.

Read More »

बांधकाम क्षेत्राला मदत करा, शरद पवाराचं पंतप्रधान मोदींना चौथं पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (Sharad Pawar letter to PM Narendra Modi) पुन्हा एकदा पत्र पाठवले आहे.

Read More »

राज्याला जीएसटीचे पैसे का मिळाले नाहीत? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

केंद्र सरकारकडून राज्य सरकारला अद्यापही जीएसटीची थकबाकी मिळालेली नाही. ही थकबाकी अद्यापही का दिलेली नाही, याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे (Devendra Fadnavis on GST).

Read More »