corona in Osmanabad Archives - TV9 Marathi

Corona : उस्मानाबाद जिल्हा ‘कोरोनामुक्त’, तिन्ही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यातील तीन कोरोनाबाधित रुग्णाचे उपचारानंतरचे शेवटचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने आता उस्मानाबाद जिल्हा हा कोरोनामुक्त झाला आहे.

Read More »

उस्मानाबादमध्ये कोरोनाचा शिरकाव, मुंबईतील ताज हॉटेलमधून गावी आलेला वेटर पॉझिटिव्ह

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत (Corona in Osmanabad). जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी उस्मानाबादमध्ये 2 रुग्ण सापडल्याची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

Read More »