Corona in Sangali Archives - TV9 Marathi

सांगलीकरांना मोठा दिलासा, 26 पैकी 22 जण कोरोनामुक्त

राज्यभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना सांगलीकरांना (Corona patient recover in Sangali) मोठा दिलासा मिळाला आहे. सांगलीत 26 पैकी 22 जणांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे.

Read More »

मिरजेत नमाजसाठी एकत्र जमलेले 40 जण ताब्यात, संगमनेरमध्ये मशिदीत परदेशींना आसरा

कोरोनाचा सर्वनाश करण्यासाठी प्रशासन (People gathered for prayer during Lockdown) आणि सरकार प्रचंड मेहनत घेत आहे. मात्र, तरीही काही नागरिक परिस्थितीला अजूनही गांभिर्याने घेताना दिसत नाही.

Read More »
Bhima Koregaon riots sambhaji bhide

गाईचे तूप नाकात टाका किंवा गोमूत्र प्यायला द्या; कोरोना बरा होईल : संभाजी भिडे

गाईच्या तुपाने भरलेलं बोट नाकात फिरवलं (Sambhaji Bhide on Corona) किंवा गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण बरे होतील”, असा दावा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केला.

Read More »