Corona in sangli Archives - TV9 Marathi

सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी लैंगिक अत्याचाराची घटना, सहावीतील मुलीवर जबरदस्ती, मोबाईलवर अश्लील फोटो काढले

संचारबंदीत सलग दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. बेडग येथे एका सहावीतील मुलीवर जबरदस्ती करण्यात आल्याची माहिती आहे.

Read More »

सांगलीकरांसाठी मोठा दिलासा, इस्लामपूरमधील 4 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

राज्यभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. इस्लामपूरमधील 4 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत (Sangli corona patient recovered).

Read More »