देशात सध्या कोरोना मृत्यूसाठी 50 हजार रुपयांची भरपाई रक्कम दिली जात आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गेल्या सुनावणीवेळी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व भरपाईच्या बोगस ...
राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी कमी होत नसल्यामुळे रुग्णावाढ पुन्हा डोक वर काढू लागली आहे. सक्रिय रुग्णसंख्येसोबतच नव्या रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी जमावबंदी आणि निर्बंध, नाईट ...
थर्टी फर्स्ट संपला. नव्या वर्षाला सुरुवात झाली. आणि पुन्हा एकदा पहिल्याच तारखेला, कोरोनानं धडकी भरवण्यास सुरुवात केली. कारण महाराष्ट्रात 500च्या आलेली रुग्ण संख्या झपाट्यानं वाढलीय. ...
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता अधिक कठोर निर्बंध लावण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम ...
दक्षिण आफ्रिकेत या आधीच्या कोरोनालाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं. मात्र, आता ओमिक्रॉनच्या उदयानंतर आलेल्या चौथ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं ...
रेल्वे विभागाने रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल पाच पटीने वाढ केली आहे. लोकांनी निनाकारण रेल्वेस्थानकात गर्दी करणे टाळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच रेल्वे स्थानकाच्या ...
आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे. ...
भारत कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या काठावर असतानाच काहिसी दिलासादायक बातमी आहे. चौथ्या राष्ट्रीय सिरो सर्वेत भारतातील 67 टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटिबॉडी आढळल्याचा दावा करण्यात आलाय. ...
18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरु करण्यास हरकत नाही, असेही ते म्हणाले आहेत. टोपे रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ...