Corona patient in Kalyan Archives - TV9 Marathi

कल्याण-डोबिंवली कोरोनाचा हॉटस्पॉट, यंत्रणा अपुरी पडते, धारावीत पाहणी केली, कल्याण-डोंबिवलीतही करा, मनसेचं आरोग्यमंत्र्यांना आवाहन

कल्याण-डोबिंवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धारावीप्रमाणे कल्याण-डोंबिवलीचीदेखील पाहणी करावी”, अशी मागणी कल्याण-डोंबिवली ग्रामीण मतदारसंघाचे मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil on Corona) यांनी केली.

Read More »

केडीएमसी महापौरांची नर्स म्हणून काम करण्याची इच्छा, आयुक्तांकडे पत्रामार्फत मागणी

केडीएमसीच्या महापौर विनिता राणे (KDMC Mayor Vinita Rane) यांना पुन्हा रुग्णांची सेवा करायची आहे. विनिता राणे यांनी नगरसेविका होण्याआधी शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून काम केलं आहे.

Read More »