Corona patient in Maharashtra Archives - TV9 Marathi

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 868, तर मृतांचा आकडा 52 वर

राज्यात आज (6 एप्रिल) कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 868 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

Read More »

औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी, राज्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 36 वर

औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला (Aurangabad Corona Patient died) आहे. जलाल कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Read More »

धारावीत कोरोना, नसीम खान यांचं तब्लिगींबाबत मोठे वक्तव्य

“धारावीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा फैलाव तब्लिग जमातीमुळे झाला असे बोललं जात होतं.” याला काँग्रेस नेते नसीम खान यांनीही दुजोरा दिला (Nasim khan on Tablighi Corona dharavi slum) आहे.

Read More »

नवी मुंबईत कोरोना संसर्ग पसरवल्याचा ठपका, दहा फिलीपाईन्स नागरिकांवर गुन्हा

कोरोना विषाणूंचा संसर्ग पसरवल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 10 फिलिपाईन्स नागरिकांवर गुन्हा (Filipino People in Vashi Spread Corona) दाखल केला आहे.

Read More »