Corona patient in Nagpur Archives - TV9 Marathi

नागपूरकरांना तुमच्याकडून आशा, तुम्ही आजारी पडू नका, तुकाराम मुंंढेंचा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रेमळ सल्ला

“30 लाख नागपूरकरांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:चीही काळजी घ्या”, असा प्रेमळ सल्ला नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

Read More »

गरज असेल तरच घराबाहेर पडा, तुकाराम मुंढेंचं नागपूरकरांना आवाहन

नागरिकांनी काही दिवसांसाठी घराबाहेर पडणं टाळावं, असं आवाहन नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे (Tukaram Mundhe appeals Napurkars).

Read More »