Corona patient recovered Archives - TV9 Marathi

बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 5 वर्षाच्या मुलासह तिघांना डिस्चार्ज

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने हा जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत (Buldhana Corona Patient Recovered) आहे. 

Read More »

Corona Update : देशभरात गेल्या 24 तासात 1,486 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 20,471 वर

देशभरात गेल्या 24 तासात 1,486 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Corona Patients in India). त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20,471 वर पोहोचली आहे.

Read More »

राज्यातील 722 रुग्ण कोरोनामुक्त, बरे होऊन घरी परतणाऱ्यांमध्येही सर्वाधिक मुंबईकर

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच (Maharashtra Corona Patient Recovered) मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

Read More »

जगातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेचा चीन सरकारवर निशाणा

जगातील पहिली महिला कोरोना रुग्ण ठणठणीत बरी झाल्याचं वृत्त आहे. तब्बल 1 महिन्यांच्या उपचारानंतर ती बरी झाली. परदेशी माध्यमांनी या पहिल्या रुग्णाचा शोध लावल्याचा दावा केला आहे (First Corona Patient on China Government).

Read More »