Corona Patients Growth Rate Archives - TV9 Marathi

Kolhapur Corona Death | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयातून पळाला, रिक्षाने प्रवास करत घरी, उपचारादरम्यान मृत्यू

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातून घरी पळून आलेल्या 55 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला (Kolhapur Corona Patient Died) आहे.

Read More »

सरकारने ठरवलेले दरपत्रक बॅनरवर, कोरोनाग्रस्तांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना मनसेचा दणका

जे कोणी रुग्णांची फसवणूक करेल त्याल मनसेचा दणका बसेल, असेही या बॅनरवर लिहिण्यात आले (MNS Banner on Private Hospital Overcharging) आहेत.

Read More »

कोरोनामुक्त झालेल्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोनामुक्त झालेल्यांनी स्वत: पुढे येऊन प्लाझ्मा दान करा,” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (CM Uddhav Thackeray On Plasma Therapy) केले.

Read More »

मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला, कोणत्या भागात किती?

कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील काही भागात रुग्ण दुप्पटीचा वेग शंभर दिवसांवर गेला (Mumbai Corona Growth Rate Decreasing) आहे.

Read More »

CORONA | पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, आरोग्यमंत्र्यांच्या सूचना, नेमका ‘मुंबई पॅटर्न’ काय?

पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा अशा सूचना राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या (Mumbai pattern for Pune Covid Control) आहेत

Read More »