Corona Patients In Pune Archives - TV9 Marathi

ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी तातडीने नियुक्ती करा, पुणे भाजप शहराध्यक्षांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची गुरुवार 16 एप्रिल रोजी राज्य शासनाने बदली केली होती. (Pune BJP demands appointment of sassoon hospital dean)

Read More »

पुण्यात आझम कॅम्पसची प्रार्थनास्थळाची दुमजली इमारत क्वारंटाईनसाठी बहाल, नागरिकांच्या जेवणाचीही सोय

पुण्याच्या भवानी पेठ, नाना पेठजवळ आझम कॅम्पस हे एक प्रार्थनास्थळ आहे (Azam Campus help on Corona). या कॅम्पसच्या व्यवस्थापकांनी प्रार्थनास्थळाची दुमजली इमारत जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिली आहे.

Read More »

मुंबई-पुण्यात दिलेल्या अंशत: सवलतीही रद्द, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी (Mumbai Pune Lockdown) लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली आहे.

Read More »

सांगलीने करुन दाखवलं, जिल्हा कोरोनामुक्त, कोरोनाबळीच्या संपर्कातील 44 जण निगेटिव्ह

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बँक कर्मचाऱ्याच्या संपर्कातील 44 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा कोरोनामुक्त झाला (Sangli District Corona Free) आहे. 

Read More »