corona positive patient Archives - TV9 Marathi

नागपुरात कोरोनाची साखळी वाढली, कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील 55 जणांना कोरोना

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही नागपुरातही कोरोना रुग्णांची (Nagpur Corona Positive Patient) संख्या झपाट्याने वाढली आहे.

Read More »

Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5649 वर, एका दिवसात 18 बळी

राज्यात आज नव्या 431 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 649 वर पोहोचली (Maharashtra Corona Update) आहे.

Read More »

कराडमधील पहिला रुग्ण कोरोनामुक्त, रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात निरोप

साताऱ्यातील कराड तालुक्यातील पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णाला टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून निरोप (Karad Corona Patient Free) देण्यात आला.

Read More »

अकोल्यात कोरोनाग्रस्त रुग्णाची गळ्यावर ब्लेड फिरवून आत्महत्या, उपचारादरम्यान मृत्यू

अकोल्यात एका 30 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाने आत्महत्या केली. आज (11 एप्रिल) सकाळी गळ्यावर ब्लेडने वार करत आत्महत्या (Akola Corona Positive Patient Suicide) केली.

Read More »

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 800 च्या जवळ, मुंबई 500 च्या उंबरठ्यावर

राज्यात आज 48 रुग्ण आढळले असून यात 40 रुग्ण हे मुंबईचे आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 796 वर पोहोचली (Corona Patient In Maharashtra) आहे. 

Read More »