Corona recovery rate Archives - TV9 Marathi

पुणे विभागातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 62.95 टक्के, 8 हजार 862 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यासह पुणे विभागातील रुग्णांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढलं आहे (corona Patient recovery rate in Pune).

Read More »

देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 22.17 टक्क्यांवर, 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

देशभरातील 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात (Corona recovery rate) एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Read More »