corona spread Archives - TV9 Marathi

नवी मुंबईत ‘मिशन ब्रेक द चेन’, पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा उपक्रम

नवी मुंबईतील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ हा उपक्रम राबवला

Read More »

Navi Mumbai | कोरोनामुक्तीचा ‘तुर्भे पॅटर्न’ संपूर्ण नवी मुंबईमध्ये, पालिका आयुक्त स्वतः मैदानात

कोरोना नियंत्रित भागात पुन्हा फैलाव होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी तुर्भे स्टोअर्स झोपडपट्टीला भेट देऊन उपाययोजनांचा आढावा घेतला

Read More »

तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील 106 जण पुण्याचे, 94 जण क्वारंटाईन, उर्वरितांचा तपास सुरु : पुणे विभागीय आयुक्त

नवी दिल्लीतील ‘तब्लिगी ए-जमाती’च्या मेळाव्यात पुणे (Pune District commissioner on Tablighi Jamaat Nizamuddin event)  विभागातील 182 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली.

Read More »

दिल्लीतील ‘तब्लिग-ए-जमात’मध्ये सहभागी झालेले 199 जण महाराष्ट्रातील, संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु

राज्यातील जवळपास 199 जण ही नवी दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम सहभागी झाल्याचे समोर येत (Pune People At Tablighi Jamaat Nizamuddin event) आहे. 

Read More »

दिल्लीतील ‘तब्लिग-ए-जमात’ कोरोनाचे प्रसारकेंद्र ठरण्याची भीती, 24 जणांना लागण, नऊ मृत्यू, 200 कोरोना संशयित

निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ कार्यक्रमात तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगाल सारख्या अनेक राज्यामधील भाविक सहभागी होऊन परतल्याने समूह संसर्गाची भीती आहे (Tablighi Jamaat Nizamuddin event Corona Spread)

Read More »