Corona Third Stage Archives - TV9 Marathi

पुण्यात स्थानिक संसर्ग शक्य मात्र अद्याप निष्कर्ष नाही, आरोग्य विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा

पुण्यात ‘कोरोना’च्या समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. परदेश प्रवासाचा इतिहास नसलेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात असेलेल्या पाचजणांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

Read More »