Corona Update Archives - TV9 Marathi

कोरोनाग्रस्त आई-वडील रुग्णालयात, पोलिसांकडून घरी जाऊन चिमुरड्याचा बर्थडे सेलिब्रेट

ठाण्यातील डायघर पोलिसांनी त्या मुलाच्या घरी जाऊन त्याचा वाढदिवस साजरा केला. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले.

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा ‘एम्स’मध्ये अ‍ॅडमिट

अमित शाह यांच्यावर ‘एम्स’मधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते

Read More »

नागपुरात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा, 11 हजार अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आणि 291 व्हेंटिलेटर्स, अनेक रुग्ण वेटिंगवर

कोरोना रुग्णांसाठी नागपुरात अवघे 291 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

Read More »

Prajakt Tanpure | राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना कोरोना, कोरोनाला हरवून लवकरच पुन्हा सेवेत येणार, ट्वीट करत माहिती

उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Read More »

Mumbai Corona | अनलॉकनंतर मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत 20 टक्क्यांची वाढ, प्रशासनाची चिंता वाढली

मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले असून मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे

Read More »