Corona Updates of Maharashtra Archives - TV9 Marathi
Pune Corona Deaths

Corona Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 15 हजार 525 वर, दिवसभरात 841 नवे रुग्ण

महाराष्ट्रात आज (5 मे) कोरोनाच्या 841 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 525 झाली आहे (Latest Corona Updates of Maharashtra).

Read More »