Corona Vaccine Dose Archives - TV9 Marathi
corona vaccine covaxin

Corona vaccine | कोव्हॅक्सीन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात, एम्समधील न्युरोसायन्स सेंटरच्या प्रमुखांना पहिला डोस

भारत बायोटेक या कंपनीकडून विकसित केली जाणाऱ्या काव्हॅक्सीन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. (corona vaccine covaxin)

Read More »
corona vaccine covaxin

Corona vaccine | कोव्हिशिल्ड लस 70 टक्के प्रभावी; लवकरच वितरणाला सुरुवात, आदर पुनावाला यांची माहिती

अ‍ॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे विकसित करण्यात येत असलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस 70 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read More »

एकदा लसीचा डोस घेऊन कोरोना बरा होणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अजून कोरोना लस हातात नाही. लस मिळाली तरी एकदा कोरोना लसीचा डोस घेऊन कोरोना बरा होणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

Read More »