Corona virus Mask Archives - TV9 Marathi

Corona Virus : केरळमध्ये तीन वर्षीय चिमुकल्याला कोरोनाची लागण, भारतात संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ

केरळमध्ये आतापर्यंत 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले (Kerala Corona Virus One Positive) आहेत. यात तीन वर्षीय मुलाचाही समावेश आहे.

Read More »

परदेशात वापरलेले मास्क धुवून विक्रीचा घाट, भिवंडीत एकावर गुन्हा दाखल

या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी रात्री उशिरा भंगारातील मास्क नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

Read More »

कोरोनाबद्दल अजित पवारांची जागरुकता, प्रत्येक कार्यक्रमात हस्तांदोलन टाळत नमस्कार

कोरोनामुळे आपण हस्तांदोलन टाळत आहे. “तुम्हीही अशीच काळजी घ्या,” असा सल्लाही अजित पवारांनी दिला (Ajit Pawar No Handshake) आहे.

Read More »