Corona Virus Update News Archives - TV9 Marathi

हे पहिल्यांदा घडतंय : कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत 12 व्या स्थानी, चीननंतर भारताचा क्रमांक

जगभरासह देशात कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला (Things Happening First Time) आहे.

Read More »

हे पहिल्यांदा घडतंय : जपानमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांऐवजी चक्क रोबो सहभागी

जपानमध्ये एका विद्यापीठातल्या दिक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांऐवजी चक्क रोबोट सहभागी झाले (Things Happening First Time). कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः येण्याऐवजी प्रतिनिधी म्हणून रोबोट पाठवावेत, अशी सूचना विद्यापीठानं केली होती.

Read More »

हे पहिल्यांदा घडतंय : कोरोनाविषयी अमेरिका चीनची चौकशी करणार, दोषी आढळल्यास नुकसान भरपाईही घेणार

चीनने भारतानंतर आता ऑस्ट्रेलियाला धमकी दिली आहे. अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियानेही चीनमधल्या कोरोनाच्या चौकशीची मागणी केली आहे.

Read More »

Lockdown : “तुळशीबाग, एफ सी रोड आणि सदाशिव पेठ”, पुणे पोलिसांच्या उखाण्यावर महाराष्ट्र पोलीस म्हणतात..

पुणे पोलिसांनीही असाच एक उखाणा ट्टविटरवरुन ट्टविट केला आहे. पुणे पोलिसांच्या या ट्विटला महाराष्ट्र पोलिसांनी रिट्विटही केलं आहे.

Read More »