Corona Warriors Archives - TV9 Marathi

‘डॉक्टर हेच देव’, त्यांच्या मानधनात कपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“कोरोनामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात ‘डॉक्टर हेच देव’ ठरत असताना त्यांच्या मानधनात सरकारने कपात करणं, हे कोणत्याही दृष्टीने न पटणारं आहे”, असं अमित ठाकरे ठाकरे पत्रात म्हणाले आहेत (Amit Thackeray letter to CM Uddhav Thackeray).

Read More »

PHOTO : देशभरातील कोविड योद्ध्यांना तिन्ही सैन्यदलांकडून अनोखी मानवंदना

भारतीय हवाईदलाकडून सुखोईसारख्या हॅलिकॉप्टरमधून कोरोनाची झुंज देणाऱ्या देशातील रुग्णालयांवर पुष्पवृष्टी (Thanks Covid-19 Warriors) केली.

Read More »