Coronil Archives - TV9 Marathi

Coronil | आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही, पण तिरस्कार तरी करु नका : रामदेव बाबा

“पतंजलीने केलेल्या प्रयत्नात तीन दिवसात 69 टक्के आणि सात दिवसात शंभर टक्के रुग्ण बरे झाले. त्याची सविस्तर माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे”, असं स्पष्टीकरण रामदेव बाबा यांनी दिलं (Ramdev Baba on Coronil medicine).

Read More »

Patanjali Coronil | ‘कोरोनिल’ची कोरोनाग्रस्तांवर चाचणी, आरोग्य विभागाची रुग्णालयाला नोटीस

आयुष मंत्रालयाने ‘कोरोनिल’ची ‘कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी औषध’ अशी जाहिरात करण्यास ‘पतंजली’ला बंदी घातली. (Jaipur hospital NIMS gets Notice for conducting trials of Patanjali drug Coronil on Covid-19 patients)

Read More »