ही घटना चांदुररेल्वे शहरातील आहे. आर्यन हा माजी नगरसेवकाचा मुलगा चायनीज खाण्यासाठी तहसील कार्यालयासमोर गेला होता. चायनीज खात असताना अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. धारदार ...
राज्यातील 14 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील वॉर्डांसाठीही आरक्षण सोडत घोषित झाली आहे. यानुसार, वॉर्ड क्रमांक 167 हा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित ...
विविध समस्येमुळे अनेक नागरिकांनी पुण्यातील सर्वात महागड्या भागात गुंतवणूक करण्याच्या आणि राहण्याच्या निर्णयावर पुनर्विचार केला आहे, परंतु या भागातील राजकीय नेतृत्व फारसे या मुद्द्याकडे गांभीर्याने ...
मागील महासभा कोरमच्या मुद्यावरून वादग्रस्त ठरली होती. या विरोधात भाजप व काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर बुधवार 20 एप्रिल रोजी सुनावणी आहे. ...
वातावरणातील उकाडा वाढला आहे. अहमदनगर शहराचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. उकाड्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच हैराण होत आहेत. त्यातच वारंवार होत असलेल्या भारनियमनामुळे ...
औरंगाबादमधील दैनिकामध्ये त्यांनी शुक्रवारी पानभर जाहिरात छापून हा ईडीचा नव्हे तर रडीचा डाव आहे, भाजपाला तो परवडणारा नाही, असा इशारा दिला आहे. चेतन कांबळे आणि ...
मनसेतील अंतर्गत धुसफुशीच्या चर्चांनंतर मुंबईत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या पुण्यातील मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खांदेपालटाचा निर्णय घेण्यात आला. ...
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत धूसफूस वाढल्यानंतर पुण्यातील मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी मुंबईत दाखल झाले. राज ठाकरे यांनी वेगळ्या कारणासाठी निरोप पाठवल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. ...
नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहर प्रमुखपदी वर्णी लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात हा निर्णय ...