court Archives - TV9 Marathi

“तुकाराम मुंढे गोत्यात येणार”, नागपूरचे महापौर आक्रमक, कोर्टात जाण्याचाही भाजपचा इशारा

अधिकार नसताना बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्मार्ट सिटीच्या खात्यावर मुंढेंची स्वाक्षरी कशी आली?” असे सवाल महापौरांनी मुंढेंना विचारले आहेत. (Nagpur Mayor Sandeep Joshi Warns Tukaram Mundhe to go in court)

Read More »

हिंगणघाट जळीतकांड : डाईंग डिक्लेरेशन कायदा दोषीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणार?

भर रस्त्यात युवतीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळणाऱ्या हिंगणघाट जळीत कांडातील आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याची उद्या (20 फेब्रुवारी) न्यायालयीन कोठडी (Dying Declaration act) संपत आहे.

Read More »