courts work process Archives - TV9 Marathi

फासाचा दोर लटकतोय, आरोपी फासावर कधी चढणार?, मुख्यमंत्र्यांची संथ न्यायप्रक्रियेवर खंत

देशातील संथ न्यायप्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. “निर्भयाचं प्रकरण अजूनही सुरुच आहे. फासाचा दोर लटकतोय, आरोपी कधी फासावर चढणार?”, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

Read More »