COVID-19 Death Analysis Archives - TV9 Marathi

वेळेवर उपचारासाठी न आल्याने 80 टक्के मृत्यू, नागपूर महापालिकेकडून कोरोना मृत्यूंचे विश्लेषण

नागपूर शहरात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. मृत्यूचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ऑगस्ट महिन्यापासून ते आतापर्यंत मृत्यूचं तांडव नागपुरात सुरुच आहे.

Read More »