COVID-19 Patient In Maharashtra Archives - TV9 Marathi

Maharashtra Corona Update | दिवसभरात 120 जणांचा कोरोनाने मृत्यू, बाधितांचा आकडा 90,787 वर

राज्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 90 हजार 787 वर पोहोचला आहे. यापैकी एकूण 42 हजार 638 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

Read More »
Total COVID-19 Patient In Maharashtra

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 88 हजारांच्या पार

राज्यात आज दिवसभरात 109 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 3 हजार 169 वर पोहोचली आहे.

Read More »