COVID 19 Patients Maharashtra Archives - TV9 Marathi

Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 वर, दिवसभरात 1,230 नवे रुग्ण

राज्यात आज (11 मे) दिवसभरात 1 हजार 230 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 401 वर पोहोचली आहे (Maharashtra Corona Update).

Read More »

पनवेल शहरात कोरोनाचा कहर, दिवसभरात 24 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 180 वर

नवी मुंबईतील पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव (Panvel Corona Update) वाढत चालला आहे. पनवेलमध्ये आज (11 मे ) तब्बल 24 नवे रुग्ण आढळले आहेत.

Read More »

इथे ओशाळली माणुसकी, कॅन्सरग्रस्त रुग्णाचा मुलुंड ते भिवंडी जीवघेणा ट्रिपल सीट प्रवास

मुंबईत एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर घरी सोडण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं या रुग्णाला आपल्या पत्नी आणि मुलासह दुचाकीमार्फत मुंलुंड ते भिवंडी असा ट्रिपल सीट प्रवास करावा लागला (Cancer patient journey during lockdown).

Read More »

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 200 पार, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत (COVID 19 Patients Maharashtra) आहे. आज (9 एप्रिल) राज्यात 162 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Read More »