COVID 19 Archives - Page 4 of 82 - TV9 Marathi

फिरायला जाताय? गुगल मॅप्सवर जाणून घ्या प्रत्येक ठिकाणावरील कोरोना केसेसची माहिती

गुगल मॅप्समध्ये कोरोनासंबधित एक नवं फिचर रोलआऊट केलं जाणार आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही परिसरातील कोरोनाच्या परिस्थितीविषयी माहिती मिळवू शकता.

Read More »

वुहानचं सत्य जगासमोर आणल्यानं चीन चवताळला; महिला पत्रकाराला कठोर शिक्षा सुनावली

विशेष म्हणजे अमेरिकेच्या या आरोपांना चीनच्या महिला पत्रकारानं दुजोरा दिल्यानं त्या पत्रकाराला आता चीननं कठोर शिक्षा सुनावली आहे.

Read More »
Dry Fruits sale increases in Diwali cashew and almonds get cheaper

दिवाळीत मिठाईऐवजी नागरिकांची सुक्या मेव्याला पसंती; दहा दिवसांत 140 कोटींची उलाढाल

गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल 3700 टन सुका मेव्याची विक्री झाली असून तब्बल 2250 टन साखरेची आवक झाली आहे. | Dry Fruits sale increases in Diwali

Read More »