Covid Hospital Archives - TV9 Marathi

डोंबिवलीतील क्रीडा संकुलात नवे कोविड रुग्णालय, ऑक्सिजनपासून आयसीयूपर्यंत सर्व सुविधा

डोंबिवली क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात 185 बेडची सुविधा असलेले कोविड रुग्णालय उभारले (Covid Hospital At Dombivli Sports Complex) आहे.

Read More »
Shirdi Saibaba Temple

शिर्डीचे साई मंदिर उघडण्याची प्रशासनाची तयारी, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना, सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा

शिर्डीतील साईमंदिर संस्थानाने साई मंदिर उघडण्यास तयारी केली (Shirdi Sai Temple Effective Measures For Covid Pandemic) आहे.

Read More »

मीरा भाईंदरमध्ये दोन नवे कोव्हिड रुग्णालय, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 819 पदांची भरती

मीरा भाईंदर शहरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने दोन नव्या कोव्हिड रुग्णालयांना नुकतंच मान्यता दिली (Mira Bhayandar recruitment) आहे.

Read More »

PHOTO : नवी मुंबईत दिव्यांगांकरिता राज्यातील पहिले कोव्हिड रुग्णालय

नवी मुंबई महानगरपालिका आणि खाजगी संस्थेच्या सहकार्याने दिव्यांगांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरु करण्यात आलं (Navi Mumbai Covid Hospital for divyang) आहे.

Read More »

कोरोना लढ्यात शिर्डी साई संस्थानाचा सहभाग, रुग्णांसाठी भक्त निवासात कोविड रुग्णालयाची निर्मिती

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शिर्डीचे साई संस्थानही पुढे सरसावले (Shirdi Temple made covid hospital) आहे.

Read More »