COVID19 Maharashtra Archives - TV9 Marathi

अडीच महिन्यांनंतर कोरोनासंदर्भात Good News, रुग्ण वाढण्याची साखळी मोडली

17 ऑक्टोबरला अमेरिकेमध्ये (America) 24 तासांमध्ये 63,044 नवी प्रकरणं समोर आली आहे. हा आकडा जगातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा आहे.

Read More »

सावधान! मेंदूत जळजळ झाल्यास गंभीर; कोरोनाचं समोर आलं धक्कादायक लक्षणं

कोरोनाची लागण झाल्यामुळे मेंदूत जळजळ होण्यास सुरुवात झाली तर त्याने स्मरणशक्ती हरवू शकते. यामुळे तज्ज्ञांनी यासंबंधी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Read More »

कोरोना वाढला तर प्रत्येक सेकंदाला गर्भातच होईल बाळाचा मृत्यू, WHO चा गंभीर इशारा

दरवर्षी सुमारे दोन दशलक्ष बाळांचा गर्भातच मृत्यू होईल. गर्भधारणेच्या 28 आठवड्यांनंतर किंवा बाळंतपणानंतर मृत मुलाच्या जन्मास ‘स्टिलबर्थ’ असं म्हणतात.

Read More »

Coronavirus: घरातच कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका, बचावासाठी करा 3 उपाय

जर कोरोना रुग्ण घरातच क्वारंटाईन असेल तर नाही म्हटलं तरी त्याचा कुटुंबाशी संपर्क होतो. बोलताना, मस्ती सुरू असताना आपण मोठ्याने श्वास घेतो आणि त्यातून संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

Read More »

जिम गरजेचीच, मॉल सुरु करण्याचाही विचार, लोकलबाबत मुख्यमंत्री ठरवतील : राजेश टोपे

लोकल सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope on gym shopping mall reopening) म्हणाले. 

Read More »