cow smuggling Archives - TV9 Marathi

गोमांसाच्या संशयावरुन झाडाला बांधून बेदम मारहाण

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा गोहत्येच्या संशयावरुन बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोरक्षकांना गायीच्या मासांची तस्करीच्या संशयावरुन तरुणाला झाडाला बांधून मारहाण केली. या तथाकथित गोरक्षकांनी

Read More »