Cricketer Virendra Sehwag Archives - TV9 Marathi

सेहवाग तुझ्या डोक्यावर जितके ‘बाल’, त्यापेक्षा जास्त माझ्याकडे ‘माल’ : शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागवर टीका केली आहे.

Read More »

सेहवागच्या पत्नीची साडेचार कोटी रुपयांची फसवणूक

टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागच्या पत्नीने त्यांच्या व्यवसाय भागीदारांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. व्यवसाय भागीदारांनी त्यांचे बोगस हस्ताक्षर करुन 4.5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि ते फेडलंही नाही, असा आरोप विरेंद्र सेहवागची पत्नी आरती यांनी केला आहे.

Read More »