Crime Story Archives - TV9 Marathi

अंगावर उकळतं तेल ओतलं, मित्राच्या मदतीने पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला

मित्राच्या मदतीने पत्नीने पतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना वसईत घडली. पतीचे पाय बांधून, अंगावर उकळतं तेल ओतलं, डोळ्यात मिरची पूड घातली त्यानंतर डोक्यावर हातोडीने वारही केला. पतीची हत्या करण्यासाठी या पत्नीने विकृतीची परिसीमा गाठली.

Read More »

सरांचं विवाहित मॅडमवर एकतर्फी प्रेम, सनकी शिक्षकाचा चाकूहल्ला

एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने विवाहित शिक्षिकेवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार जळगावात घडला. त्यानंतर शिक्षकाने स्वत:वरही चाकूने वार केले. दोन्ही शिक्षकांना जखमी अवस्थेत जळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Read More »

क्राईम सिटी नागपुरात 48 तासांत तीन हत्या

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या नागपुरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ऑरेंज सिटी म्हणून देशातच नाही तर जगभरात आपली ओळख

Read More »