criticized Archives - TV9 Marathi

CAA कायदा वाचला नसेल तर इटालियन भाषेत भाषांतरीत करुन देऊ, शाहांचा राहुल गांधीवर निशाणा

“राहुल गांधींनी जर नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) वाचला नसले तर त्यांना मी इटालियन भाषेत भाषांतरीत करुन देऊ शकतो”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah criticized on Rahul Gandhi) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर केली.

Read More »

सुरु केलेल्या योजना भाजपच्या नाही, राज्याच्या भल्याच्या, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला

सुरु केलेली काम ही भाजपच्या भल्याची नाहीत. तर त्या राज्याच्या भल्याच्या होत्या.” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant patil criticizes shivsena) लगावला.

Read More »

अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांची भेट, म्हणजे कोणत्याही क्षणी ‘गोड’ बातमी : सुधीर मुनगंटीवार

विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत सत्तास्थापन केली. शिवसेनेने भाजपला डावलून सत्ता स्थापन केल्याने भाजप-शिवसेनेत वाद सुरु आहेत.

Read More »