Curfew Archives - TV9 Marathi

Curfew Violation | संचारबंदी उल्लंघन प्रकरणी एक लाख पाच हजार गुन्हे, 20 हजार जणांना बेड्या

राज्यभरात कलम 188 नुसार एक लाख पाच हजार 532 गुन्हे दाखल झाले आहेत. 20 हजार 72 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे (Curfew violation cases in Maharashtra during Lockdown)

Read More »

Lockdown Effect | भारतात डिसेंबरपर्यंत सर्वाधिक 2 कोटी बाळांचा जन्म, UNICEF चा अंदाज

भारतात यावर्षी मार्च ते डिसेंबर या काळात सर्वाधिक 2 कोटी मुलांचा जन्म होईल, असा अंदाज युनिसेफने वर्तवला आहे (UNICEF on child birth in India amid corona)

Read More »

Pune Corona | पुण्यात दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अतिरिक्त मनाई आदेश, कोणकोणत्या भागांचा समावेश?

प्रतिबंधित क्षेत्रातील किराणा माल, भाजीपाला आणि फळं, चिकन, मटण, अंडी विक्री दुकानं आणि इतर वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत (Pune City Corona Curfew)

Read More »

हिरमुसलेल्या तरुणाला नागपूर पोलिसांचं सरप्राईज, बर्थडे केक घरपोच

‘माझा वाढदिवस आहे, केक घ्यायला घराबाहेर पडता येईल का?’ अशी विचारणा एका तरुणाने पोलिसांना केली, मात्र नकार ,मिळाल्याने तो हिरमुसला. त्यावर पोलिसांनी तोडगा काढला (Nagpur Police Birthday Cake Surprise)

Read More »

देशभरात 1,344 जणांची कोरोनावर मात, 10,197 रुग्णांवर उपचार सुरु, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशभरात 1,344 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 397 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे (India corona patients).

Read More »