curfew in Maharashtra Archives - TV9 Marathi

कसबा-विश्रामबाग वाडा परिसरात 20 नवे रुग्ण, भवानी पेठेत संख्या 263 वर, पुण्याच्या कोणत्या प्रभागात किती?

कसबा – विश्रामबाग वाडा (20 नवे रुग्ण) , येरवडा – धानोरी (19), शिवाजीनगर – घोलेरोड (18), भवानी पेठ (13) या भागात कालच्या दिवसातही मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण सापडले (Pune Corona Patients Ward wise list)

Read More »
Pune Corona Deaths

महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधित तीन हजारांच्या पार, मुंबईतच 2003 रुग्ण

मुंबईमध्ये 107, तर पुण्यात 19 नव्या ‘कोरोना’ग्रस्तांची नोंद झाली आहे. त्याशिवाय नागपूरमधील 11, ठाण्यातील 13 नव्या रुग्णांची भर पडली (Maharashtra Mumbai Corona Patients Update)

Read More »

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोननुसार अहवाल मागवले, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा फैसला

सर्व जिल्ह्यांचे अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची बैठक घेतली जाणार आहे. (CM Meeting after zone wise reports by Collectors)

Read More »

Corona | महाराष्ट्राची विभागणी रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये, कोणता जिल्हा कोणत्या विभागात?

‘रेड झोन’मध्ये असलेल्या जिल्ह्यांतील लॉकडाऊन आता सुरुच राहणार असून तिथले निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra Corona Three Zones)

Read More »

पंजाबनेही लॉकडाऊन 1 मेपर्यंत वाढवला, महाराष्ट्र, कर्नाटक ते दिल्ली, कोणत्या राज्याचं काय मत?

दिल्ली, तेलंगणा, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश या राज्यांनाही लॉकडाऊनची मुदत वाढवून हवी आहे, तर राजस्थान टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवण्याच्या मताचं आहे. (Punjab extends lockdown View of Maharashtra on extension)

Read More »

Corona LIVE | राज्यात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांची संख्या 400 पार

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चारशेच्या वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले (Maharashtra Corona Latest Update) आहे.

Read More »

21 दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याच्या चर्चा, अखेर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

भारतातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1071 पर्यंत वाढली आहे. यापैकी 942 रुग्णांवर उपचार सुरु असून 99 जण बरे झाले आहेत. (Cabinet Secretary on extending Lockdown)

Read More »

गरीब म्हणतात असा कसा पंतप्रधान, मला क्षमा करा…, ‘मन की बात’मध्ये मोदींचा माफीनामा

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi apologized) यांनी देभरात लॉकडाऊनची घोषणा केली. याच पार्श्वभूीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांची ‘मन की बात’मध्ये माफी मागितली.

Read More »