Curfew India Lock down Archives - TV9 Marathi

लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढला, रेल्वे आणि विमान वाहतुकीचं काय?

नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय रेल्वे आणि नागरी उड्डाण महासंचालनालयाने 3 मेपर्यंत सर्व सेवा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. (Railway Flight services cancelled till Lockdown)

Read More »

Lockdown | नरेंद्र मोदींच्या निर्णयाला कॉंग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर-चिदंबरम यांचा पाठिंबा

लॉकडाऊन वाढवण्याची सक्ती आम्ही समजू शकतो. आम्ही या निर्णयाचे समर्थन करतो’ असं ट्वीट माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी केलं आहे. (Congress Leader Shashi Tharoor P Chidambaram supports Lockdown)

Read More »

…तर 20 एप्रिललाच तुम्हाला ‘लॉकडाऊन’मध्ये सशर्त सूट मिळेल

20 एप्रिलपर्यंत जी क्षेत्र कोरोना हॉटस्पॉटमध्ये नसतील आणि ज्यांचे हॉटस्पॉटमध्ये परावर्तन होण्याची शक्यता कमी असेल, तिथे काही महत्त्वाच्या कामांना सशर्त परवानगी मिळू शकेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले (PM Narendra Modi on Lockdown Extension)

Read More »

तोंडावर ‘गमछा’ बांधून संबोधन सुरु, कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘सप्तपदी’

भारताने वेगवान निर्णय घेतले नसते, तर काय स्थिती असती, याची कल्पना करूनही अंगावर शहारे येतात, असं म्हणत मोदींनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. (PM Narendra Modi Seven Tips during Lockdown)

Read More »

PM Modi Live : संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन, मोदींची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा देशाला (PM Narendra Modi speech lockdown) संबोधित केलं. मोदींनी संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले

Read More »