cyber crime Archives - TV9 Marathi

2019 मधील ‘हे’ सर्वात धोकादायक पासवर्ड, चुकूनही वापरु नका

हॅकिंगचे सर्वात मोठे कारण म्हणजे असुरक्षीत प्रायव्हेट डेटा आणि पासवर्ड आहे. त्यामुळे प्रत्येक युजर्सचा पासवर्ड सुरक्षीत आणि स्ट्रॉंग असणे (Unsafe password list) गरजेचे आहे, असं एका सायबर सिक्युरिटी फर्मच्या अभ्यासात म्हटलं आहे.

Read More »

राणे साहेब, व्यवस्था झाली, अजित दादांच्या मोबाईलवरुन अज्ञाताचा फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोनवरून (Ajit Pawar Phone Hack) राष्ट्रीवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडे पैशांची मागणी करणारा अज्ञाताचा फोन आल्याची तक्रार दाखल झाली आहे.

Read More »

जॉब पोर्टलवर रिझ्यूम टाकणं महागात, नोकरीच्या नावाखाली 16 लाखांची फसवणूक

एका तरुणाला जॉब पोर्टलवर आपलं रिझ्यूम टाकणे चागलंच महागात (online job portal scam) पडलं आहे. सायबर चोरांनी या तरुणाला खोटं जॉब पोर्टल बनवत 16 लाख 64 हजारांचा गंडा घातला आहे.

Read More »

तीन तास गॅझेट्सविना, सायबर गुलामीविरोधी लढ्यासाठी तावडेंचा मंत्रा

नागपूर: मोबाईल दिला नाही म्हणून नुकतंच पुण्यात एका मुलानं आत्महत्या केली. महिभरापूर्वी नागपुरातही अशीच घटना घडली होती. मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर आणि लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा अतिवापर

Read More »

डार्क वेब… इंटरनेटच्या जगातील ‘अंडरवर्ल्ड’

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. हे विद्यार्थी डार्क वेबच्या माध्यमातून इंटरनॅशनल ड्रग्स डीलर्सच्या संपर्कात होते. हे विद्यार्थी डार्क

Read More »

एटीएम बदलण्याच्या नावे लुटालूट, सायबर चोरट्यांचा सुळसुळाट

वर्धा: सध्या सर्व बँकानी जुने एटीएम कार्ड बदलून चीप बेस एटीएम कार्ड बंधनकारक  केले आहे. याचाच फायदा काही भामटे घेत आहेत. बँक कर्मचारी असल्याची बतावणी

Read More »