Cyclone Nisarga Damage Archives - TV9 Marathi
Maharashtra Cabinet Meeting

चक्रीवादळबाधितांसाठी मुख्यमंत्री वाढीव मदतीची घोषणा करण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला.

Read More »

पत्र्यांऐवजी घरांवर सिमेंट स्लॅब, वीज पडून नुकसान टाळण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर, कोकण उभं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्लॅन

नुकत्याच आलेल्या चक्रीवादळात सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान झाले आणि ती उडून गेली. परंतु कौलारु घरे शाबूत राहिली.

Read More »

वादळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देईन, रायगडच्या पाहणी दौऱ्यात आदिती तटकरेंची हमी

नुकसानग्रस्त प्रत्येक नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आपण कटिबद्ध असल्याचं रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.

Read More »

Cyclone Nisarga | मुख्यमंत्री रोरो बोटीने अलिबागला, नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करा, म्हणजे शेतकरी आणि गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या.

Read More »