Cyclone Warning Archives - TV9 Marathi

चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत, 4 लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरु करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले. (Cyclone Nisarga Electricity Restart in Raigad)

Read More »

Cyclone Nisarga | कोकणात हाहा:कार, आंबा, फणस, सुपारीची झाडं जमीनदोस्त, अनेक घरांची पडझड

निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला. दक्षिण रत्नागिरीतील गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यात प्रचंड नुकसान झालं आहे (Massive damage in Konkan due to Nisarga cyclone).

Read More »

सहकार्य करा, रायगडमध्ये 38 तासात परिस्थिती पूर्ववत करु, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचं आवाहन

नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात एनडीआरएफ, तटरक्षक दल तैनात केलं होतं. त्यामुळे आपत्ती रोखण्यासाठी मदत झाली, असंही चौधरी यांनी सांगितलं. (Raigad Collector Nidhi Chaudhary appeals to cooperate post cyclone situation)

Read More »

संकटकाळात महाराष्ट्र एक, मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचे आभार : मुख्यमंत्री

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार (CM Uddhav Thackeray on Nisarga Cyclone) मानले.

Read More »

‘निसर्ग चक्रीवादळाचा फटका, रायगडला विशेष आर्थिक पॅकेज द्या’, अदिती तटकरे मागणी करणार

वादळाचा पंचनामा झाल्यावर याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचेही अदिती तटकरे यांनी सांगितले. (Aditi Tatkare demand Special Package Nisarga Cyclone Affect)

Read More »

CYCLONE NISARGA LIVE | येत्या अडीच तासात कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकलं. मात्र मुंबईवरचं संकट टळलं आहे. Cyclone Nisarga Live Updates

Read More »

चक्रीवादळ दूर होण्यासाठी पुढील 6 तास महत्वाचे, सर्वत्र पाऊस कोसळत राहणार : हवामान विभाग

ठाणे, पालघर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस पडणार आहे,” अशी माहिती हवामान खात्याने (Cyclone Nisarga Update IMD) दिली.

Read More »

Cyclone Nisarga | मुंबई-अलिबागमध्ये झाडं कोसळली, पुण्यात धावत्या कारवर झाड पडले, जीवितहानी नाही

पुण्यातील अनेक भागात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सुरु आहे. पुण्यात विविध भागात झाड पडण्याच्या वीस घटना घडल्या आहेत. (Cyclone Nisarga Tree collapse in Mumbai Pune Alibaug)

Read More »

Cyclone Nisarga | मुंबईवरचा धोका टळला, चक्रीवादळ पुढे सरकले : हवामान विभाग

निसर्ग चक्रीवादळ पुढच्या एक तासात मुंबई आणि ठाण्यात धडकण्याची शक्यता (Mumbai Cyclone Alert) आहे. या चक्रीवादळाची दिशा बदलण्याची शक्यता कमी आहे.

Read More »