पुण्यातल्या भोरमधील रामबाग इथं गोडाऊनमध्ये फिल्म शूटिंगच सामान ठेवण्यात आलं होतं. या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमध्ये सुमारे 11 लाखांचं साहित्य जळून मोठं आर्थिक नुकसान झालंय. ...
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिकानगरमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळत आहे. अंबिकानगरमध्ये असलेल्या झोपडपट्टीत मोठी आग लागली आहे. रात्री 10 च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती ...
नागपूरच्या बेलतरोडी (Beltarodi) परिसरातील झोपडपट्टीमध्ये आज सकाळी आग लागली. सिलिंडर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे. ...
कात्रज पाठोपाठ आता पुण्यातील आणखी एका ठिकाणी ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीत काम सुरु असताना ब्लास्ट झाला आहे. विद्युत लाईनमध्ये ...
या स्फोटाच्या आवाजांनी संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. नेमका हा स्फोट कोणत्या कारणामुळे झाला, याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र या स्फोटानंतर लागलेली ...
कात्रजमधील गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलेंडरचे स्फोट होत असून अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. या स्फोटांनी या परिसरात खळबळ माजली आहे. या स्फोटात किती ...
दुखापतग्रस्त कामगारांना कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व कामगार 80 ते 90 टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...