चंदगडच्या ताम्रपर्णी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोयना धरणात एका दिवसात 12 टीएमसी पाणी येण्याचा शक्यता आहे. ...
गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात धुंवाधार पाऊस असल्याने कोल्हापूर-गारगोटी, कोल्हापूर-राधानगरी, आंबोली-आजरा, गगनबावडा-जंगमवाडी या प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद झाली. ...