Dark Mode Archives - TV9 Marathi

WhatsApp कडून ‘हे’ 5 फिचर्स लवकरच युजर्सच्या भेटीला

ठराविक काळानंतर WhatsApp मध्ये काहीना काही नवे फिचर्स उपलब्ध करुन दिले जातात. अनेकदा काही फिचर्स तर केवळ टेस्टिंगसाठी येतात आणि नंतर ते हटवलेही जातात. आता WhatsApp लवकरच 5 फिचर्स घेऊन येत आहे.

Read More »

अँड्रॉईड मोबाईलधारकांसाठी व्हॉट्सअॅपचं नवं फीचर

मुंबई : इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने अँड्रॉईड मोबाईलधारकांसाठी नवं फीचर आणलं आहे. व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आता अँड्रॉईड मोबाईलधारकांनाही फिंगरप्रिंट ऑथेन्टिकेशन फीचर उपलब्ध करुन देणार आहे. याआधी व्हॉट्सअॅपने आयओएस (iOS)

Read More »