Daughter of Dhoni Archives - TV9 Marathi

एमएस धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणारा गजाआड, गुजरातमधून अटक

महेंद्रसिंह धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे (Man giving threat of rape to daughter of MS Dhoni arrested from Gujrat).

Read More »

‘रॉकस्टार झिवा’, धोनीची मुलगी झिवाचा गिटार वाजवत गाणं गाताना व्हिडीओ व्हायरल

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी तसा तर सोशल मीडियावर फार अॅक्टिव नसतो. मात्र, त्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा धोनी त्याची मुलगी झिवासोबतचा फोटो किंवा व्हिडीओ आठवणीने आपल्या फॅन्ससोबत शेअर करतो.

Read More »