dawood Archives - TV9 Marathi

विकास दुबे ‘नेपाळमधील दाऊद’ ठरु नये, यूपीतील गुंडशाहीवरुन ‘सामना’चा योगी सरकारवर हल्लाबोल

कानपूरमधील पोलीस हत्याकांडाने योगी आदित्यनाथ यांच्या दाव्यांवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे” अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

Read More »

कसाबला पकडणारा पोलिस अधिकारी दाऊदच्या हस्तकाला सोडल्याने निलंबित

दाऊदचा हस्तक सोहेल भामला याला अटक न करता प्राथमिक चौकशीनंतर सोडून दिल्यामुळे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी पोलिस अधिकारी संजय गोविलकर यांना निलंबित केलं आहे.

Read More »