4 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्यामुळे शिवसेनेने नाव जाहीर (deepali sayyad mumbra kalwa) केलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उमेदवार आहेत.
जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी या मागणीसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. वारंवार मागणी करुनही सरकार आणि प्रशासनाने दाद दिली नाही, म्हणून हा निर्णय घेतल्याचे सय्यद यांनी सांगितले.
अहमदनगर: शिवसंग्राम संघटनेच्या महिला अध्यक्षा आणि सिनेअभिनेत्री दीपाली सय्यदने भाजप उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला आहे. दीपाली सय्यदने लोकसभा निवडणुकीसाठी सुजय विखेंना पाठिंबा जाहीर